Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi मनःस्थिती - स्त्रीलिंग , - हा शब्द ‘मनस्‌ + स्थिती = मनःस्थिती’ असा सिद्ध झाला आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी या पृष्ठावरील ‘व्याकरण’ या ‘टॅब’वर ‘क्लिक’ करून ‘शब्दांना सांधून (जोडून) त्यांचे जोडशब्द बनवणारा ‘संधी’ !’ या लेखातील ‘विसर्गसंधी’ हा भाग पहावा.