Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): (blank)
Word (शब्द): मनःस्थिती (स्त्रीलिंग)
Meaning (अर्थ):
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग): स्त्रीलिंग
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण): हा शब्द ‘मनस्‌ + स्थिती = मनःस्थिती’ असा सिद्ध झाला आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी या पृष्ठावरील ‘व्याकरण’ या ‘टॅब’वर ‘क्लिक’ करून ‘शब्दांना सांधून (जोडून) त्यांचे जोडशब्द बनवणारा ‘संधी’ !’ या लेखातील ‘विसर्गसंधी’ हा भाग पहावा.